ॲप ॲनालिटिक्स व गोपनीयता
ॲनालिटिक्स तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
ॲप ॲनालिटिक्स
Apple उत्पादनांसह वापर करण्यासाठी डिझाइन केलेल्या Apple च्या भागीदारांना आणि थर्ड पार्टी डेव्हलपरांनी तयार केलेल्या ॲप, उत्पादने आणि सेवांना सुधारण्यात त्यांची मदत करण्यासाठी, Apple अशा भागीदारांना किंवा डेव्हलपरना ॲनालिटिक्स माहितीचा सबसेट प्रदान करू शकते, जो त्या भागीदार किंवा डेव्हलपरच्या ॲप, उत्पादन किंवा सेवांशी तसेच तुम्ही त्या भागीदार किंवा डेव्हलपरचे ॲप किंवा इतर समान ॲप कसे वापरतात ह्या आकडेवारीशी संबंधित असेल, तसेच तोपर्यंत ॲनालिटिक्स माहिती आणि आकडेवारी समुच्चित केलेली असेल किंवा तुमची वैयक्तिकरित्या ओळख होऊ शकणार नाही अशा स्वरुपात असेल.
तुम्ही तृतीय पक्षाच्या ॲप डेव्हलपरसह क्रॅश डेटा आणि तुमच्या ॲप वापराविषयीची आकडेवारी शेअर न करणे निवडू शकता. असे करण्यासाठी सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ॲनालिटिक्स व सुधारणे वर जा, आणि ‘ॲप डेव्हलपरसह शेअर करा’ बंद करा. जर 'iPhone आणि Watch ॲनालिटिक्स शेअर करणे’ बंद असल्यास, थर्ड पार्टी ॲप डेव्हलपरसह क्रॅश डेटा आणि आकडेवारी शेअर करणे ऑटोमॅटिकली बंद केले जाते.
ही फीचर वापरून, तुम्ही Apple आणि तिच्या उपकंपन्यांच्या आणि एजंटच्या प्रक्षेपण करणे, गोळा करणे, देखभाल, काम करणे, आणि ह्या माहितीच्या वर वर्णन केल्याप्रमाणे वापराला सहमती आणि संमती देता.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते
2025-12-12