व्हीलचेअर मोड सुधारा व गोपनीयता

‘व्हीलचेअर मोड सुधारा’ ला तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


‘व्हीलचेअर मोड सुधारा’ कडून Apple डिव्हाइसवर आरोग्य आणि फिटनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव समजून घेण्यात Apple ला मदत करण्यासाठी iPhone आणि Apple Watch वरून व्हीलचेअर वर्कआउट व ॲक्टिव्हिटीची माहिती Apple ला पाठवली जाते. तुमच्या डेटाचा वापर इतर कोणत्याही उद्देशासाठी केला जाणार नाही, आणि त्यामध्ये वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचा समावेश नसेल. ह्या माहितीमध्ये व्हीलचेअर वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटा (जसे की रोल अवर, पुश केल्याची संख्या, व्यायामाची मिनिटे आणि मूव्ह रिंग पूर्ण केल्याची टक्केवारी) समाविष्ट असते.

2025-12-12